Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | ram navami 2019 measures according zodiac sign

रामनवमी : नावाच्या पहिल्या अक्षरानुसार करा प्रभू श्रीरामाला प्रसन्न 

रिलिजन डेस्क | Update - Apr 13, 2019, 12:04 AM IST

श्रीरामनवमी आज : ज्योतिष शास्त्रानुसार आजच्या दिवशी श्रीरामाला राशीनुसार नैवेद्य दाखवल्यास श्रीराम लवकर प्रसन्न होऊन भक्

 • ram navami 2019 measures according zodiac sign

  चैत्र मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता. या दिवशी जो व्यक्ती मनोभावे श्रीरामाचे नामस्मरण आणि पूजन करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या वर्षी हा उत्सव 13 एप्रिलला शनिवारी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी श्रीरामाला राशीनुसार नैवेद्य दाखवल्यास श्रीराम लवकर प्रसन्न होऊन भक्ताचा इच्छा पूर्ण करतात.

  राशी आणि नाम अक्षर
  मेष - चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ.
  वृषभ - ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो
  मिथुन - का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह
  कर्क - ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो
  सिंह - मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे
  कन्या - ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो
  तूळ - रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते
  वृश्चिक - तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू
  धनु - ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे
  मकर - भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी
  कुंभ - गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा
  मीन - दी, दू, थ, झ, ञ, दे, दो, चा, ची

  मेष - या राशीच्या लोकांनी श्रीरामाला लाडू आणि डाळिंबाचा नैवेद्य दाखवावा.
  वृषभ - या राशीच्या लोकांनी श्रीरामा रसगुल्ला मिठाईचा नैवेद्य दाखवल्यास सर्व इच्छा पूर्ण होतील.

  मिथुन - या राशीच्या भक्तांनी श्रीरामाला काजू मिठाईचा नैवेद्य दाखवल्यास लाभ होईल.
  कर्क- या राशीच्या साधकांनी श्रीरामाला बर्फी आणि नारळाचा नैवेद्य दाखवावा.

  सिंह- या राशीच्या लोकांनी गुळाची मिठाई आणि बेलाचे फळ श्रीरामाला अर्पण करावे.
  कन्या - या राशीच्या लोकांनी श्रीरामाला नाशपाती किंवा कोणतेही हिरव्या रंगाचे फळ अर्पण करावे.

  तूळ- श्रीरामाला कलाकंद आणि सफरचंदाचा नैवेद्य दाखवावा. या उपायाने सर्व अडचणी दूर होतील.
  वृश्चिक - श्रीरामाला फळ-फुल अर्पण करा.

  धनु- या राशीच्या लोकांनी श्रीरामाला बेसनाचा लाडू किंवा मिठाईचा नैवेद्य दाखवावा.
  मकर - श्रीरामाष्ट्काचे पाठ करावेत. या राशीच्या लोकांनी गुलाबजामून आणि काळ्या द्राक्षाच्या नैवेद्य दाखवावा.

  कुंभ - श्रीरामाची आणि सीतेची पूजा करून चिकूचा नैवेद्य दाखवावा.
  मीन - या राशीच्या लोकांनी श्रीरामाला जलेबीचा नैवेद्य दाखवावा. या उपायाने सर्व कामे लवकर पूर्ण होतील.

  पुढील स्लाईड्सवर पाहा ग्राफिक्स प्रेझेंटेशन...

Trending