Home | International | Other Country | rana demands to give miltary awards who is involved in mumbai blast

मुंबई हल्यातील दहशतवाद्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च लष्करी सन्मान देण्याची राणाने केली होती मागणी

agency | Update - May 26, 2011, 08:31 PM IST

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभागी असणाऱ्या अझमल कसाबला सो़डून लष्कर-ए-तैय्यबाच्या इतर नऊ दहशतवाद्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च लष्करी सन्मान द्यावा अशी मागणी तहव्वूर राणा याने केली होती, असे डेव्हीड हेडली याने सांगितले. येथील न्यायालयात हेडलीची सुनावणी चालू असून त्यादरम्यान हेडली याने न्यायालयाला सांगितले.

  • rana demands to give miltary awards who is involved in mumbai blast

    शिकागो - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभागी असणाऱ्या अझमल कसाबला सो़डून लष्कर-ए-तैय्यबाच्या इतर नऊ दहशतवाद्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च लष्करी सन्मान द्यावा अशी मागणी तहव्वूर राणा याने केली होती, असे डेव्हीड हेडली याने सांगितले. येथील न्यायालयात हेडलीची सुनावणी चालू असून त्यादरम्यान हेडली याने न्यायालयाला सांगितले.

    "निशान-ए-हैदर' हा पाकिस्तानचा सर्वोच्च लष्करी सन्मान मुंबई हल्ल्यात सहभागी असणाऱ्या नऊ दहशतवाद्यांना मिळावा, अशी मागणी राणाने केली होती,'' असे हेडली याने गुरुवारी सुनावणीच्या तिसरऱया दिवशी न्यायालयात सांगितले. तसेच छाबड हाऊसवरील हल्ल्याचे नेतृत्व केलेल्या साजीद मीर याला खालीद बिन वालीद असे राणाने संबोधले होते, असेही सांगितले.Trending