आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलियापूर्वी एक दोन नव्हे तर तब्बल 8 तरुणींच्या प्रेमात पडला होता रणबीर, ही आहे गर्लफ्रेंडची लिस्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क - बॉलिवूड अॅक्टर रणबीर कपूर आज वाढदिवस असून त्याने वयाची 36 वर्षे पूर्ण केली आहेत. सध्या रणबीर कपूर अभिनेत्री आलिया भटसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आला आहे. अद्याप आलिया किंवा रणबीर यांनी सार्वजनिकरित्या आपल्या प्रेमाची कबुली दिलेली नाही. पण दोघांनाही त्यांच्या नात्यासाठी आईवडिलांकडून हिरवा कंदील मिळाल्याचे समजते. आलियापूर्वी रणबीर एक दोन नव्हे तर अनेक तरुणींच्या प्रेमात पडला आहे. कायम तो त्याच्या लव्ह लाईफमुळे लाइमलाइटमध्ये आला. सातव्या वर्गात असतानाच रणबीरला पहिली गर्लफ्रेंड मिळाली होती. त्यानंतर ब्रेकअप झाले आणि त्याने पुन्हा प्रेम करायचे नाही असे ठरवले. पण तसे झाले नाही. उलट बॉलिवूडमध्ये आल्यापासून किंवा त्याच्या आधीपासूनच त्याचे नाव अनेकांबरोबर जोडले गेले. त्यामुळे त्याला बॉलिवूडचा लव्हर बॉयही म्हटले जाते. रणबीरच्या या अफेयर्सबाबत आपण आज या पॅकेजच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.


पुढील स्लाइड्सवर वाचा, कुणा-कुणाबरोबर जोडले गेले रणबीरचे नाव..

बातम्या आणखी आहेत...