आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या चाळीशीनंतरही अविवाहित आहे हा अभिनेता, माजी मिस युनिव्हर्सबरोबर होते अफेअर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूड अॅक्टर रणदीप हुड्डाचा आज  (20 ऑगस्ट)  वाढदिवस असून तो 42 वर्षांचा झाला आहे. रोहतक(हरियाणा) मध्ये जन्मलेला रणदीप अजूनही अनमॅरिड आहे. फार कमी लोकांना माहिती आहे की, काही वर्षांपूर्वी रणदीप आणि अॅक्ट्रेस सुष्मिता सेन यांच्यात अफेयर होते. दोघांचे रिलेशनशिप एवढे स्ट्राँग होते की, रणदीप आणि सुष्मिताची मोठी मुलगी रॅने यांच्यातही घट्ट नाते होते. ते दोघे अेक ठिकाणी सोबत असायचे.

 

3 वर्षे चालले रिलेशनशिप.. 

- रणदीपने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, तो सुष्मिताबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. 
- माझ्या आयुष्यात हे नाते एक महत्त्वाचा भाग आहे. कारण आम्ही तीन वर्षे सोबत होतो. 
- तिच्या मुलीबरोबरही माझे चांगले नाते होते. मी तिला मिस करतो. 
- 2005 ते 2008 पर्यंत एकत्र राहिलेले हे कपल नंतर वेगळे झाले. पण त्यांच्या विभक्त होण्यामागचे कारण समजू शकले नाही.

 

या अॅक्ट्रेसेसबरोबरही जोडले गेले नाव 
- सुष्मितानंतर रणदीप अॅक्ट्रेस नीतू चंद्राबरोबरही सिरीयस रिलेशनशिपमध्ये होता. 
- रणदीप आणि नीतू दोघे अनेक इव्हेंट्समध्ये एकत्र असायचे. मात्र नंतर त्यांचेही ब्रेकअप झाले. 
- रणदीपचे नाव आदिती राव हैदरी, चित्रांगदा सिंह आणि लिसा हेडनबरोबरही जोडले गेले.

 

या चित्रपटांत झळकला आहे रणदीप... 
- 2001 मध्ये मीरा नायर यांचा चित्रपट 'मान्सून वेडिंग' मधून डेब्यू करणाऱ्या रणवीरने अनेक चित्रपटांत काम केले आहे. 
- त्याने उन्होंने 'साहिब बीवी और गँगस्टर'(2011), 'जन्नत-2'(2011), 'रंगरसिया'(2014), 'हायवे'(2014), 'लाल रंग'(2015), 'सरबजित'(2016), 'सुल्तान'(2016) अशा चित्रपटांतही काम केले आहे. 
- लवकरच तो अपकमिंग चित्रपट 'बॅटल ऑफ सारागड' मध्ये झळकणार आहे.

 

बातम्या आणखी आहेत...