आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाचा आज (20 ऑगस्ट) वाढदिवस असून त्याने वयाची 42 वर्षे पूर्ण केली आहेत. रोहतक (हरियाणा) येथे जन्मलेल्या रणदीपने त्याचे शिक्षण मोतीलाल नेहरु स्कुल, सोनीपत येथून केले. नंतर रणदीप त्याच्या पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीसाठी मेलबर्न (ऑस्ट्रेलिया)ला निघून गेला. त्यानंतर त्याने मॉडेलिंग आणि प्रोडक्शनमध्ये पदार्पण केले आणि 2001 साली 'मॉन्सून वेडींग' चित्रपटातून डेब्यू केला. आज रणदीप बॉलिवूडमधील एक उत्तम अभिनेता म्हणून ओळखला जातो.
ही आहे रणदीपची फॅमिली..
- रणदीपचे वडील रणबीर हुड्डा सर्जन आहे तर त्याची आई बीजेपी लीडर आहे.
- रणदीपची बहीण अंजली डॉक्टर आणि लहान भाऊ सिव्हील इंजिनीअर आहे जो सिंगापूरमध्ये सेटल झाला आहे.
- रणदीप रोहतकमध्ये आईवडिलांसोबत 3BHK अपार्टमेंटमध्ये राहतो.
- काही दिवसांपूर्वीच आई आशा आणि वडील रणबीर यांनी घराला रिनोवेट करुन ते रणदीपला गिफ्ट केले आहे.
- आर्ट, फर्निचर आणि सुखसुविधांनी भरलेले हे घर आहे. रणदीपने सोशल मीडियावर घराचे काही फोटोज् शेअर केले आहेत.
पुढच्या स्लाईडवर पाहा, रणदीपच्या घराचे INSIDE PHOTOS...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.