आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 वर्षांच्या दीर्घ रिलेशनशिपनंतर रणदीप हुड्डा मणिपुरी मॉडेल आणि गर्लफ्रेंड लिन लेशरामशी थाटणार आहे लग्न

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः रणदीप हुड्डा त्याची लाँग टर्म गर्लफ्रेंड लिन लेशरामशी लग्न करणार आहे. लिन प्रियांका चोप्रा स्टारर 'मेरी कोम'मध्ये झळकली आहे. रणदीप आणि लिन 2016 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 4 वर्षे डेटिंग केल्यानंतर ते लग्नगाठीत अडकणार आहेत.

लग्नासाठी कुटुंबीय व बहिणीला भेटण्यासाठी तो आपली मैत्रीण लिनला हरियाणा घेऊन जाणार आहे. मॉडेल आणि अभिनेत्री लिनने उर्मिका, रंगून आणि अवा मारिया या हिंदी चित्रपटांतही काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...