आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Randeep Hooda's Grandmother Dies At 97th Year Of Age, Actor Shares Some Photos Of His Grandmother

दुःखद : रणदीप हुड्डाच्या आजीचे वयाच्या 97 व्या वर्षी झाले निधन, अभिनेत्याने शेयर केले आजीच्या शेवटच्या दिवसातील काही फोटोज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : रणदीप हुड्डाच्या आजीचे निधन झाले आहे. रणदीपच्या आजी 97 वर्षांच्या होत्या आणि दीर्घ काळापासून आजारी होत्या. सोमवारी रणदीपने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आजीसोबतचे काही खास फोटोज शेयर करून स्वतः ही दुःखद बातमी सर्वांना दिली. 

 

रणदीपने हरयाणवी भाषेमध्ये दिली ही दुःखद बातमी... 
रणदीपने आपल्या इंस्टा पोस्टमध्ये हरयाणवी भाषेमध्ये कॅप्शन लिहिले, 'म्हारी दादी चल बसी, 97 साल, सदा प्यार और हौसला देती रही। भगवान उसकी आत्मा नै शांति दे।' हरयाणवीव्यतिरिक्त इंग्रजी भाषेमध्येही पोस्ट लिहिली. 

 

 

आजीच्या खूप जवळ होता रणदीप... 
रणदीप आणि त्याच्या आजीचे फोटोज पाहून वाटत आहे तो त्याच्या आजीचा खूप लाडका होता आणि त्यांच्या खूप जवळ होता. त्याने आजीसोबत घालवलेल्या अनेक क्षणांचे फोटोज शेअर केले. यासोबतच त्याने आजीचे काही अखेरचे फोटोजही शेअर केले. 

बातम्या आणखी आहेत...