A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: Illegal string offset 'level2_catname'

Filename: models/articles.php

Line Number: 34

Ranji Trophy: Ajay Rohra's debut, highest run score, break 24 years record | रणजी ट्रॉफी : मप्रच्या अजय रोहराच्या पदार्पणातच सर्वाधिक धावा, चोवीस वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
Ranji Trophy: Ajay Rohra's debut, highest run score, break 24 years record

रणजी ट्रॉफी : मप्रच्या अजय रोहराच्या पदार्पणातच सर्वाधिक धावा, चोवीस वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

प्रतिनिधी | Update - Dec 09, 2018, 06:51 AM IST

हैदराबादविरुद्ध नाबाद २६७ धावांची खेळी

  • Ranji Trophy: Ajay Rohra's debut, highest run score, break 24 years record

    इंदूर- मध्य प्रदेशच्या अजय रोहरा याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पणातच सर्वाधिक धावा काढून विक्रम केला. अजयने शनिवारी रणजी स्पर्धेच्या सामन्यात हैदराबादविरुद्ध नाबाद २६७ धावांची खेळी केली. त्योन २४ वर्षांपूर्वीचा अमोल मजुमदार याचा विक्रम मोडला.

    मुंबईच्या अमोलने हरियाणाविरुद्ध १९९३-९४ मध्येे पदार्पणात २६० धावा केल्या होत्या. अजयने मध्य प्रदेशच्या वतीने रणजीत सर्वाधिक धावा करण्याचा जे. पी. यादव (२६५) याचा विक्रमही मोडीत काढला. जे. पी. यादव याने रेल्वेविरुद्ध १९९० मध्ये ही खेळी केली होती. अजय राेहरा याची मप्र संघात गेल्या हंगामात निवड झाली होती. मात्र, त्याला मैदानात उतरण्याची संधीच मिळाली नव्हती. यंदा त्याला संधी मिळताच त्याने कामगिरी दाखवून संधीचे सोने केले.

Trending