आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ranu Mandal Did A Ramp Walk For The Show, Users Making Fun Of Her Due To Her Makeup, She Get Trolled Badly

शोसाठी राणू मंडलने केला रॅम्पवॉक, मेकअप पाहून सर्वच झाले हैराण, फॅन्स उडवत आहेत खिल्ली 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : रेल्वे स्टेशनवर गाणे गाऊन आपले गुजराण करणाऱ्या राणू मंडलचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ती एका रात्रीत सुपरस्टार बनली. राणू मंडलचे एक गाणे 'आशिकी में तेरी' रिलीज झाले, या गाण्याला फॅन्सचा चांगला रिस्पॉन्स मिळत आहे, अशातच राणू मंडल एका कार्यक्रमासाठी सजून पार्टीमध्ये पोहोचली होती. यादरम्यान तिने रॅम्पवॉकही केला. राणू मंडलची ही स्टाईल पाहून तिथे असलेला प्रत्येकजण हैरान झाला. पण आता राणू मंडलला आपल्या मेकअप आणि स्टाइलमुळे ट्रोलर्सचा सामना करावा लागतो आहे. आता सोशल मीडियावर तिचे मीम बनत आहेत आणि लोक तिच्या मेकअपची खूप खिल्ली उडवत आहे. 

बातम्या आणखी आहेत...