आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ranveer Shared A Shirtless Photo From The Set Of '83', Co star Shakib Commented 'Stop It'

रणवीरने '83' चित्रपटाच्या सेटवरून शेअर केला शर्टलेस फोटो, को-अॅक्टर साकिबने कमेंट केले - 'बंद कर हा नंगा नाच' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : रणवीर सिंह सध्या लंडनमध्ये अपकमिंग चित्रपट '83' चे शूटिंग करत आहे. त्याने चित्रपटाच्या सेटवरून आपला एक शर्टलेस फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता, ज्यांच्यासोबत लिहिले आहे. "यूकेमध्ये गर्मीची लहर." फोटोमध्ये रणवीरने डोक्यावर टॉवल घेतलेला आहे आणि गॉगल लावलेला आहे. कॅमेऱ्याचा फोकस त्याच्या सिक्स पॅक अॅब्सवर आहे.  
 

को-अॅक्टरचे कमेंट - 'बंद कर नंगा नाच' 
रणवीरच्या फोटोवर त्याचा मित्र आणि फॅनने मजेदार कमेंट केल्या आहेत. '83' मध्ये त्याच्यासोबत काम करत असलेल्या साकिब सलीमने कमेंट बॉक्समध्ये लिहिले, "बंद कर हा नंगा नाच." तसेच अभिनेत्री जरीन खानने कमेंटमध्ये अनेक फायर इमोजी टाईप केले. रणवीरच्या एका फॅनने लिहिले आहे, "इंस्टाग्रामवर गर्मीची लहर." आणखी एका फॅनची कमेंट आहे, "गर्मीची लहर तु आहेस." एका यूजरची कमेंट आहे, "मला नाही वाटत की, काहीही तुझ्यापेक्षा जास्त गरम आहे."
 

1983 च्या क्रिकेट वर्ल्डकपवर आधारित आहे चित्रपट...  
कबीर खानच्या दिग्दर्शनात बनत असलेला चित्रपट 1983 च्या क्रिकेट वर्ल्डकपवर बेस्ड आहे. चित्रपटात रणवीर, कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे तर साकिब, मोहिंदर अमरनाथ यांचा रोल करत आहे. चित्रपटात दीपिका पादुकोण, कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांची भूमिका साकारणार आहे. एमी विर्क, चिराग पाटिल, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर, धैर्य करवा, हार्डी संधू आणि पंकज त्रिपाठी हेदेखील महत्वाच्या रोलमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट 10 एप्रिल 2020 ला रिलीज होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...