Home | News | Ranveer Singh, Akshay Kumar and Ranbir Kapoor is the highest grosser celebs in 2018

2018 मध्ये सलमान-आमिरवर वरचढ ठरले हे स्टार्स, रणवीर सिंह आणि रणबीर कपूरच्या चित्रपटांनी केली तगडी कमाई, आयुष्मान आणि टायगर श्रॉफही मागे नाही, पण एका खानच्या चित्रपटाला मिळाली टॉप-10मध्ये जागा 

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 13, 2019, 12:00 AM IST

गेल्या वर्षी या 10 स्टार्सच्या चित्रपटांनी सर्वात जास्त कमाई केली 

 • Ranveer Singh, Akshay Kumar and Ranbir Kapoor is the highest grosser celebs in 2018

  मुंबई. 2018 मध्ये बॉलिवूड स्टार्सच्या रँकिंगमध्ये खुप बदल झाले आहेत. गेल्या वर्षाच्या या लिस्टकडे लक्षपुर्वक पाहिले तर सर्वात जास्त कमाई आणि हिट चित्रपट न्यूस्टार्सने दिल्या आहेत. यामध्ये रणवीर सिंह, आयुष्मान खुराना, रणबीर कपूर आणि टायगर श्रॉफ सारख्या अॅक्टर्सचा समावेश आहे. तर सर्वात जास्त कमाई करणारे खान्स(आमिर, शाहरुख, सलमान) खुप मागे राहिले आहेत. 2018 मध्ये सर्वात जास्त कमाऊ फिल्म देण्यात रणवीर सिंह टॉपवर राहिला आहे. गेल्यावर्षी त्याचा पद्मावत चित्रपट रिलीज झाला, चित्रपटाने तगडी कमाई केली आहे.

  तर रणवीरनंतर या लिस्टमध्ये दूस-या नंबरवर अक्षय कुमार आणि तिस-या नंबरवर रणवीर सिंह आहे. अक्षयने 2018 मध्ये 3 चित्रपट दिले, याचे एकुण कलेक्शन 375 कोटी होते, तर रणबीर कपूरचा फक्त एकच चित्रपट 'संजू' रिलीज झाला. या चित्रपटाने 342 कोटींची कमाई केली. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला बंपर कमाई करणा-या 10 अॅक्टर्सविषयी सांगणार आहोत.

Trending