आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'अपना टाइम आएगा...'गाण्यावर आलिया भटसोबत रणवीरने केला अतरंगी डान्स, तर कपिल शर्मा थिरकला तर आलिया रोखू शकली नाही हसू: Video 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई. रणवीर सिंह आणि आलिया भट आपल्या 'गली बॉय' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'द कपिल शर्मा' शोमध्ये पोहोचले. यावेळी दोन्ही स्टार्सने चित्रपटातील प्रसिध्द गाणे 'अपना टाइम आएगा, तू नंगा ही तो आया थो, क्या...' हे गाणे गायले आणि डान्सही केला. रणवीर अतरंगी डान्स करताना दिसला. त्याच्यासोबत शोचा होस्ट कपिल शर्माही थिरकताना दिसला. पण कपिलच्या डान्स मूव्ह पाहून आलियाला हसू रोखू शकली नाही. जोया अख्तरच्या डायरेक्शनमध्ये तयार झालेला 'गली बॉय' 14 फेब्रुवारीला रिलाज होणार आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...