आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ranveer Singh, Alia Bhatt, Ranbir Kapoor Karan Johar Meet PM Modi, Bollywood Celebs Meet PM Modi

मोदींना भेटायला पोहोचली बॉलिवूडची यंग ब्रिगेड, एयरपोर्टवर एकत्र, पण पीएमला भेटल्यानंतर दूर-दूर उभे दिसले रणबीर-आलिया, फ्रेममध्ये आलियाचा Ex बॉयफ्रेंडही दिसला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. पंतप्रधान नरेंद्र मोदींव्दारे दिल्लीमध्ये बोलावण्यात आलेल्या बैठकीत बॉलिवूडचे यंग ब्रिगेड सहभागी झाले. या बैठकीत भारतीय कल्चर आणि सोसायटीवर सिनेमांचा पडत असलेला प्रभाव यावर चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये रणबीर कपूर, आलिया भट, रणवीर सिंह, वरुण धवन, विक्की कौशल, राजकुमार राव, भूमी पेडनेकर, सिध्दार्थ मल्होत्रा, करण जोहर, रोहित शेट्टी, एकता कपूरसोबतच अनेक सेलेब्स सहभागी झाले. यापुर्वी मोदींनी एक बैठक मुंबईच्या राजभवनात बोलावली होती. 


एयरपोर्टवर एकत्र दिसले रणबीर-आलिया 
- दिल्ली एयरपोर्टवर लव्ह बर्ड रणबीर कपूर आणि आलिया भट एकत्र दिसले. एका ठिकाणी आलिया गर्दीत अडकली तेव्हा रणबीर तिला प्रोटेक्ट करतानाही दिसला. 
- पीएम मोदींना भेटताना रणबीर-आलिया दूर-दूर उभे दिसले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये आलियाचा एक्स बॉयफ्रेंड सिध्दार्थ मल्होत्राही फ्रेममध्ये एकत्र दिसतोय. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Powerful and timely conversations can bring about change and this was one of what we hope will become a regular conversation. Meeting the Honorable Prime Minister @narendramodi today was an incredible opportunity. As a community, there is a huge interest to contribute to nation building. There is so much that we want to do. And can do and this dialogue was towards how and what ways we can do that. When the youngest country (in demography) joins hands with the largest movie industry in the world, we hope to be a force to reckon with. Together we would love to inspire and ignite positive changes to a transformative India. The film industry would also like to send a huge thanks for the GST reduction in movie ticket prices that was implemented recently! Thank you so much for your time, Sir!

A post shared by Karan Johar (@karanjohar) on Jan 10, 2019 at 4:24am PST

यापुर्वी झाला होता वाद 
यापुर्वी मोदींनी मुंबईच्या राज भवनात जी बैठक बोलावली होती, त्यामध्ये कुणीही अभिनेत्री सहभागी नव्हती. बैठकीमध्ये अजय देवगण, अक्षय कुमार, करण जोहर, राकेश रोशन, सिध्दार्थ रॉय कपूरसोबतच काही सेलेब्स पोहोचले होते. या बैठकीच्या फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते तेव्हा खुप टिका झाली होती. एवढेच नाही तर इंडस्ट्रीमध्ये वादही झाला होता. यावेळी या गोष्टींकडे विशेष लक्ष ठेवण्यात आले. 
- या बैठकीचा उद्देश म्हणजे भारतीय संस्कृतीवर चित्रपटांचा पडणारा प्रभाव यावर विचार करणे हा होता. यासोबतच देशाच्या निर्मितीत बॉलिवूड सेलेब्सचे योगदान आणि सहभाग काय असावा यावर चर्चा करण्यात आली. 
 

 

बातम्या आणखी आहेत...