आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकाच्या जीन्सवर लागलेला होता कचरा, जशी रणवीरची नजर त्यावर पडली तो कॅमेऱ्यासमोरच करू लागला साफ, व्हिडीओ पाहून सोशल मीडया यूजर्स उडवत आहेत खिल्ली 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नाला आत अडीच महिने झाले आहेत, पण एकमेक्नाबद्दलचे त्यांचे प्रेम मात्र दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशातच दीपवीर मुंबईच्या एका रेस्टोरंन्टबाहेर एकमेकांनाच हात धरून चालताना दिसले. दरम्यान फोटोग्राफर्स दीपिका-रणवीरला फोटोची रिक्वेस्ट करू लागले तेव्हा रणवीरने पहिले की, दीपिकाच्या जीन्सवर कसलातरी कचरा लागला होता. त्यांनतर रणवीर मीडियासमोरच दीपिकाची  जीन्स साफ करू लागला.  

 

रणवीरच हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया यूजर्स करत आहेत ट्रोल...
रणवीर-दीपिकाचा हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया यूजर्स भडकले. एक यूजर जिथे दोघांना 'नौटंकी' म्हणाला तर दुसरा यूजर म्हणाला, 'जरा जास्तच नाही होत आहे का'. एकाने तर दोघांनाही सल्ला देत म्हणले, 'पूर्णवेळ अॅक्टिंग चान्गली नाही वाटत'. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर रणवीर लवकरच फिल्म 'गली बॉय' मध्ये दिसणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत आलिया भट्ट काम करत आहे. तसेच दीपिका पदुकोण मेघना गुलजारच्या फिल्म 'छपाक' मध्ये दिसणार आहे. ही फिल्म अॅसिड अटॅक सर्वाइवर लक्ष्मीच्या आयुष्यावर आधारित आहे. 

बातम्या आणखी आहेत...