आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुडघ्यावर बसून रणवीर सिंहने घेतला पत्नीकडून बेस्ट अॅक्टरचा अवॉर्ड, पतीला ट्रॉफी देताच दीपिकाने केले Kiss, व्हायरल होत आहे Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : फिल्मफेयर 2019 चे आयोजन शनिवारी रात्री जियो गार्डनमध्ये केले गेले होते. रणवीर सिंहला फिल्म 'पद्मावत' साठी बेस्ट (क्रिटिक) अॅक्टरचा अवॉर्ड मिळाला. रणवीरला हा अवॉर्ड पत्नी दीपिका पदुकोणच्या हातानेच दिला गेला. रणवीरने गुडघ्यावर बसून पत्नीकडून हा अवॉर्ड घेतला. अवॉर्डची ट्रॉफी दिल्यानंतर दीपिकाने पतीला किसदेखील केले. त्यानंतर रणवीरने विनिंग स्पीच दिली. यामध्ये त्याने पत्नीचे खूप कौतुक केले. तो म्हणाला, 'ही  लेडी माझ्यासाठी खूप खास आहे'. पतीचे हे बोलणे ऐकून दीपिका स्वतःच्या इमोशन्सवर ताबा ठेऊ शकली नाही आणि तिने लगेच रणवीरला आलिंगन दिले. रणवीर-दीपिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...