आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपल गोल : रणवीर सिंहने दाखवले दीपिकाचे बालपण, कान्सच्या लुकमध्ये लावले बेबी फिल्टर 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : रणवीर सिंहने वाइफ दीपिकाचे के सुंदर फोटो शेयर केला आहे, ज्यामध्ये त्याने स्नॅप चॅटच्या बेबी फेस फीचरद्वारे दीपिकाला लहान बनवले. ज्या फोटोसोबत रणवीरने हे एक्सपेरिमेंट केले आहे तो दीपिकाचा कान्समधील लुक आहे. रणवीरने हा फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेयर केला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

👶🏻💚 @deepikapadukone

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

 

याआधीही रणवीरने केले होते कौतुक... 
दीपिकाचा दुसरा रेड कार्पेट लुकला खास पसंती मिळाली नव्हती. भले लोकांनी दीपिकाला ट्रोल केले असेल. पण तिचा पती रणवीरला तिचा हा लुक खूप आवडला होता. त्याने इंस्टाग्रामवर दीपिकाच्या लुकचे खूप कौतुक केले होते.  

 

असा होता दीपिकाचा लुक... 
दीपिकाने कान्समध्ये दुसऱ्या दिवशी डिजायनर गिआम्बेटिस्टा यांच्या कलेक्शनमधील ड्रेस घातला होता. तिने डोक्यावर पिंक स्कार्फ बांधला होता. त्याला हसबैंड स्कार्फदेखील म्हणले जाते. तिने ड्रॅमॅटिक ड्रेससोबत स्मोकी आईज, न्यूड मेकअप आणि मिडल पार्टेड बनने हा लुक कम्पलीट केला होता.  

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Cannes-17th May,2019. #Cannes2019

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

 

लोक म्हणाले होते कच्चा आंबा... 
दीपिकाच्या लुकला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले गेले होते. एका यूजरने लिहिले, 'ड्रेस तसाही खूप ड्रॅमॅटिक आहे तर हेडपीसची काय गरज होती.' तसेच एका यूजरने लिहिले, 'मेट गालामध्ये नॉर्मल कपडे घातले आणि कान्समध्ये ड्रॅमॅटिक लुकमध्ये आली.' एकाने तर दीपिकाला कच्च्या आंब्याच्या फ्लेवरचा बर्फाचा गोळा म्हणून संबोधले.