आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीर सिंह इव्हेंटमध्ये घालून आला असे कपडे की, सोशल मीडिया यूजर्स उडवत आहेत खिल्ली, एक म्हणाला - \'इतकी सुंदर बायको मिळाली आहे, तरीही ड्रेसिंग सेंस नाही सुधारला\' : Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : मुंबईमध्ये शुक्रवारी एचटी इंडियाज मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड्सचे आयोजन केले गेले होते. अवॉर्ड फंक्शन अटेंड करण्यासाठी बॉलिवूडचे अनेक सेलेब्स पोहोचले होते. रणवीर सिंह इव्हेण्च्या रेड कारपेटवर लेमन कलरच्या सूटमध्ये दिसला. रणवीरचे इव्हेन्टमधील काही फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यूजर्स त्याच्या कपड्यांची खिल्ली उडवत आहेत. एकाने कमेंटमध्ये लिहिले, 'इतकी सुंदर बायको मिळाली आहे, तरीही  ड्रेसिंग सेंस नाही सुधारला'. एकाने तर दीपिकाच्या पतीच्या ओव्हरऑल लुकची तुलना बिग बॉस कंटेस्टेंट असलेल्या इमाम सिद्दीकी याच्याशी केली. दुसऱ्या एकाने कमेंट केले, 'वर्स्ट स्टाइल, जोकर दिसत आहेस'. एकाने रणवीरची एनर्जी पाहून लिहिले, 'एनर्जीचा पेटारा आहे बाबा'. रणवीर इव्हेंटमध्ये खूप एनर्जेटिक दिसला. त्याने तिथे असलेल्या सर्व फोटोग्राफर्ससोबत हात मिळवला आणि आलिंगन दिले. 

- यावेळी रणवीर, प्रीती झिंटासोबत डान्स करतानाही दिसला. डान्स करता करता प्रीती परत परत म्हणत होती 'अपना टाइम आएगा'. 

- रणवीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर तो सध्या अपकमिंग फिल्म '83' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ही फिल्म 83 च्या क्रिकेट वर्ल्डकपवर आधारित आहे. फिल्ममध्ये रणवीर क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. फिल्मसाठी रणवीर क्रिकेटची प्रॅक्टिसदेखील करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...