आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ranveer Singh\'s Film Simba Is Gaining High Profit

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिम्बा हिट होताच वाढला रणवीर सिंहचा भाव, घेतला फीस वाढवण्याचा निर्णय, आता खान्सला फॉलो करणार रणवीर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : फिल्म 'सिम्बा'मध्ये शानदार परफॉर्मन्स दिल्यानंतर रणवीर सिंह सध्या खुप चर्चेत आहे. समजले आहे की, रणवीरने आपली फीस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रणवीर आता प्रॉफिट शेयरिंग मॉडलवर काम करणार आहे. सुत्रांनुसार रणवीर आपल्या यशाचा जास्तीत जास्त फायदा घेऊ इच्छितो. सिम्बाच्या रूपात त्याने बॉक्स ऑफिसवर आपले कमर्शियल सक्सेस सिद्ध केले आहे. आता अपकमिंग प्रोजेक्टसाठी तो प्रॉफिट शेयरिंग मॉडलवर काम करेल. त्याच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये प्रॉफिट शेयरिंगचा क्लॉज असेल. मात्र तो सुपरस्टार खानांसारखे 50% प्रॉफिट नाही मागणार. तो थोडी फिससुद्धा घेणार आणि 10% प्रॉफिटही शेयर करणार आहे. यामुळे छोट्या छोट्या प्रोड्यूसरलाही रणवीरसोबत काम कारण्याची संधी मिळेल. सध्या त्याची मार्केट प्राइज 25 ते 30 कोटी आहे. पार्ट प्रॉफिट आणि पार्ट फ्री मॉडल रणवीरला आपली मार्केट व्हॅल्यू कमी न करता कमी बजेटच्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळेल. 

 

'सिम्बा' ने 7 दिवसांत कमावले 150 कोटी रुपये... 
- रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म 'सिम्बा' ने 7 दिवसांत 150 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शनुसार फिल्मने बुधवारपर्यंत 139 कोटी रुपये कमावळे होते आणि गुरुवारची कमाई मिळवून सिनेमाची एकूण कमाई 150 कोटी रुपये झाली आहे. याप्रमाणे ही रोहित शेट्टीची सलग 8 वी अशी फिल्म आहे जिने 100 कोटींच्या मार्कला पार केले आहे. 

 

- तरण आदर्शनुसार, 'सिम्बा' ने शुक्रवारी 20.72 कोटी, शनिवारी 23.33 कोटी, रविवारी 31.06 कोटी, सोमवारी 21.24 कोटी, मंगलवारी 28.19 कोटी, बुधवारी 14.49 कोटी आणि गुरुवारी 11.78 कोतिची कमाई झाली आहे. 

 

- फिल्म केवळ इंडियन मार्केटमधेच नाही तर इंटरनेशनल मार्केटमधेही चांगली कमाई करत आहे. तरण आदर्शनुसार, फिल्मने इंटरनेशनल मार्केटमध्ये 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. 

#Simmba benchmarks...
Crossed ₹ 50 cr: Day 3
₹ 100 cr: Day 5
₹ 150 cr: Day 7
With no major release today, #Simmba is sure to dominate the marketplace... ₹ 200 cr mark is definitely within reach... Can even touch ₹ 250 cr, depending on how it trends from next week [11 Jan].

— taran adarsh (@taran_adarsh) January 4, 2019

#Simmba roars and scores at the BO... Crosses ₹ 150 cr mark in Week 1... Glowing word of mouth has converted into footfalls... Fri 20.72 cr, Sat 23.33 cr, Sun 31.06 cr, Mon 21.24 cr, Tue 28.19 cr, Wed 14.49 cr, Thu 11.78 cr. Total: ₹ 150.81 cr. India biz. SUPER HIT.

— taran adarsh (@taran_adarsh) January 4, 2019