आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरासाठी जागेचे काम करून देण्याचे आमिष दाखवून बळजबरीने महिलेवर केला बलात्कार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- तुमच्या घरासाठी जागेचे काम करून देतो, असे म्हणत बळजबरीने घरात नेत जिवे मारण्याची धमकी दिली व ४५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार २६ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान घडला. 

 

या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन जाधव नावाच्या व्यक्तीवर बेगमपुरा पोलिस ठाण्यात १ जानेवारी रोजी बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारदार महिला घरी एकटी असल्याचे पाहून जाधव नावाच्या व्यक्तीने तिला घरातील बेडरूममध्ये ओढत नेऊन जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला होता. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारून टाकेन, अशी धमकी दिली. तपास उपनिरीक्षक शेख सरवर करीत आहेत.