Home | Gossip | Rape case: Karan Oberoi's bail application dismissed, 11-day actor is in jail

रेप केस : करण ओबेरॉयचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला, ११ दिवसांपासून तुरुंगात आहे अभिनेता  

दिव्य मराठी वेब टीम  | Update - May 19, 2019, 02:36 PM IST

महिलेला ब्लॅकमेल केल्याचाही आहे आरोप...  

  • Rape case: Karan Oberoi's bail application dismissed, 11-day actor is in jail

    एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेता आणि गायक करण ओबेरॉयची जामीन याचिका फेटाळण्यात आली आहे. ५ मे २०१९ रोजी एका महिलेचा लैंगिक छळ आणि ब्लॅकमेल केल्याच्या आरोपामध्ये करणला अटक करण्यात आली होती. मुंबई सत्र न्यायालयाने १७ मे रोजी झालेल्या सुनावणीमध्ये ओबरॉयला जामीन देण्यास नकार दिला. पोलिसांच्या माहितीनुसार, ओबरॉयला पीडित महिलेनंतर अटक केली होती. करणची ९ मे रोजीच १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तथापि, करणचे मित्र त्याचे समर्थन करत आहेत. असे म्हटले जात आहे की, करणने महिलेचा लैंगिक छळ करून त्याचा व्हिडियोही बनवला. तसेच तिने पैसे दिले नाही तर हा व्हिडियो व्हायरल करण्याची धमकीही दिली.

    महिलेला ब्लॅकमेल केल्याचाही आहे आरोप...
    एफआयआरनुसार, ऑक्टोबर 2016 मध्ये एका डेटिंग अॅप्लिकेशनद्वारे दोघांची भेट झाली होती. त्यानंतर दोघे मित्र बनले. पीडितेने सांगितले की, एक दिवस अभिनेता करण ओबेरॉयने तिला फ्लॅटवर भेटायला बोलावले. येथे आरोपीने तिच्याशी लग्न करण्याचे वाचन दिले आणि सांगितले की, त्याने नारळ पाण्यात नशेचा पदार्थ मिसळून पाजले. त्यानंतर त्याने तिच्यावर रेप केला आणि त्याचा व्हिडिओदेखील बनवला. पुलिस सूत्रों के मुताबिक, एफआयआरमध्ये पीडितेने सांगितले, "त्या व्हिडीओवरून तो मला ब्लॅकमेल करत राहिला आणि पैसे हाडपात राहिला आणि धमकी दिली की, जर पैसे नाही मिळाले तर तो व्हिडीओ इंटरनेटवर लीक करेल.

Trending