आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MeToo/ शो मॅन सुभाष घईवर बलात्काराचा आरोप, रायटर महिलेने शेअर केली अनामिक महिलेची कथा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. महिमा कुकरेजा नावाच्या एका रायटरने एक महिलेचा मॅसेज शेअर केला आहे. यामध्ये तिने सुभाष घईवर दारु मध्ये ड्रग्स मिसळून रेप केल्याचा आरोप लावला आहे. महिलेचा दावा आहे की, ती सुभाष घईसोबत काम करायची. 

 

TW: drugging and raping. About Shubash Ghai. Told personally by the woman who faced the trauma. She’s also a very credible media/lit personality. (1/2) pic.twitter.com/QpmGfy1s0V

— Mahima Kukreja 🌱🌈✊🏽 (@AGirlOfHerWords) October 11, 2018
ट्विटरवर पोस्ट केली संपुर्ण संभाषण
अनामिक महिलेने महिमाच्या चॅटवर आपली आपबीती सांगितली. सुभाष घईने तिच्या ड्रिंकमध्ये नशेचे औषध मिसळून तिला कसे बेशुध्द केले आणि तिच्यावर रेप केला याविषयी तिने या ट्विटमध्ये सांगितले आहे. यानंतर त्या महिलेने कामावर जाणे बंद केले तेव्हा सुभाषच्या टीमने तिला नोटिस न देता जॉब सोडल्यामुळे तिला सॅलरी दिली नाही. 

बातम्या आणखी आहेत...