Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Rape on girl in the name of Marriage

लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार; वेळोवेळी प्रस्थापित केले शारीरिक संबंध

प्रतिनिधी | Update - Sep 05, 2018, 10:31 AM IST

लग्नाचे आमिष दाखवून उदय राजपूत (वय २५, रा.वैजापूर, जि.औरंगाबाद) याने सिडकोतील २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. हा प्रका

  • Rape on girl in the name of Marriage

    औरंगाबाद- लग्नाचे आमिष दाखवून उदय राजपूत (वय २५, रा.वैजापूर, जि.औरंगाबाद) याने सिडकोतील २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. हा प्रकार २०१४ ते ३१ ऑगस्ट २०१८ दरम्यान घडला असल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.


    आरोपी राजपूत याने पीडितेस वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यादरम्यान पीडितेस गर्भधारणा झाली असता, आरोपी राजपूत याने पीडितेस गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला होता. पीडितेने लग्नासाठी तगादा लावला असता राजपूतने तिला जातिवाचक शिवीगाळ करून समाजात बदनामीची धमकी दिली.

Trending