Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Rape on young girl on the name of love

लग्नाचे आमिष दाखवून दुष्कर्म, गर्भपात, चौघांविरुद्ध गुन्हा

दिव्य मराठी | Update - Aug 08, 2018, 11:34 AM IST

लग्नाचे आमिष दाखवून एका युवतीवर दुष्कर्म, जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करून गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी चौघांविरोधात

  • Rape on young girl on the name of love

    बार्शी- लग्नाचे आमिष दाखवून एका युवतीवर दुष्कर्म, जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करून गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी चौघांविरोधात शहर पोलिसांत दुष्कर्म, मारहाण व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

    कौस्तुभ उर्फ अण्णा रमेश पेठकर, दादू रमेश पेठकर, शंभू शुघे, अप्पी भुजबळ (सर्व रा. बार्शी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पीडित युवतीने फिर्याद दिली. कौस्तुभ पेठकर याने पीडित युवतीशी सलगी केली. लग्नाचे आमिष दाखवून एप्रिल २०१६ ते जुलै २०१८ या कालावधीत जबरदस्तीने वेळोवेळी दुष्कर्म केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Trending