आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देशातील लोकांचे सरासरी उत्पन्न आहे 13,653 रुपये महिना, पण येथे 71 हजार रुपयांत होतेय फणसासारख्या दुर्मिळ दिसणा-या फळाची विक्री 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिडिओ डेस्क. इंडोनेशियाच्या पश्चिमी जावाच्या सुपरमार्केटमध्ये एक दुर्मिळ प्रजातीच्या फळाची विक्री होत आहे. या फळाची किंमत जवळपास 1000 डॉलर म्हणजेच जवळपास 71 हजार रुपये आहे. या फळाची चर्चा होतेय कारण येथील लोकांचे सरासरी उत्पन्न 13652 रुपये महिना आहे. लोक हे खरेदी तर करत नाही, पण पाहण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी येथे पोहोचतात. याचा शोध लावणारे व्यक्ती सांगतात की, फणसासारख्या दिसणा-या या फळाची प्रजाती फक्त त्यांच्याकडेच आहे. याचे नाव डूरियन जे-क्वीन आहे. हे फणसासारखे दिसते. तीन वर्षातून एकदा याचे उत्पन्न होते आणि एका झाडाला 20 पेक्षा जास्त फळं येत नाही. 

बातम्या आणखी आहेत...