आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखो रुपयांमध्ये विकले जात आहे 5 रुपयांचे नाणे, तुमच्याकडे तर नाही ना?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जुने नाणे, नोटा आणि शिक्क्यांच्या निलामीवर लोकांना लाखोंची कमाई होत आहे. या गोष्टींना दुर्मिळ आणि मौल्यवान समजले जाते, याच कारणामुळे या गोष्टींना संग्रहालयांमध्ये आणि श्रीमंत लोक त्यांच्या घरांमध्ये सजावटींसाठी लाखो रुपये देण्यास तयार असतात. सध्या क्विकर ऑनलाइन आणि इंडियामार्ट या वेबसाइटवर अशा जुन्या नाण्यांना आणि शिक्क्यांना अत्यंत महाग किंमती आहेत. जर आपल्याकडेही दुर्मिळ आणि अनोखी नाणी असतील तर तुम्हीही धनवान होवू शकता.
 
अन्य प्रमुख नाणे 
> राम टंका चांदीचे नाणे: वर्ष 1740च्या या नाण्याची किंमत तीन कोटी रुपये आहे.
> 300 से 400 वर्षे जुने चांदिचे नाणे ज्यावर शंकराचे चित्र आहे त्याची किंमत 3,50,000 रुपये आहे.
> 1861 च्या एका डॉलरच्या नाण्याची किंमत 60,000 रुपये आहे.


पुढे वाचा- अन्य महाग नाण्यांबद्दल

बातम्या आणखी आहेत...