आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणीतले विलासराव : बाभूळगाव ते दिल्लीपर्यंतच्या प्रवासाची झलक पाहा दुर्मिळ Photo द्वारे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विलासराव देशमुखांनी पुणे विद्यापीठातून बीएससी आणि नंतर कायद्याची पदवी घेतली. - Divya Marathi
विलासराव देशमुखांनी पुणे विद्यापीठातून बीएससी आणि नंतर कायद्याची पदवी घेतली.

लातूर - महाराष्ट्राला आणि प्रामुख्याने मराठवाड्याला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे स्वप्न बाळगलेल्या विलासराव देशमुख यांनी 14 ऑगस्ट 2012 रोजी धक्कादायकरित्या जगाचा निरोप घेतला. विलासरावांनी दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. केंद्रातील मंत्रिपदही त्यांनी सांभाळले होते. ग्रामपंचायतीपासून सुरू झालेले त्यांचे राजकारण संसदेपर्यंत पोहोचले होते. त्यांचा हा संपूर्ण प्रवास राजकारणात येऊ पाहणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या याच प्रवासाची झलक आपण फोटोंच्या माध्यमातून पाहणार आहोत. 

 

पुडे पाहा, विलासरावांचे काही दुर्मिळ PHOTOS..

 

बातम्या आणखी आहेत...