Home | Maharashtra | Mumbai | Rare Photos Of Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Special Story

डॉ. बाबासाहेब आंबेडकर असा द्यायचे व्यायामाला वेळ; 18-18 तास अभ्यास, प्रचंड वाचन अन् लेखन करून आरोग्याकडेही दिले लक्ष, पाहा दुर्मिळ Photos

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 12:05 AM IST

आज महामानवाच्या महापरिनिर्वाणदिनी पाहा दुर्मिळ Photos..

 • Rare Photos Of Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Special Story
  व्यायाम करतानाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा दुर्मिळ फोटो आहे.

  मुंबई- आज 6 डिसेंबर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. महामानवाला अभिवादन करण्‍यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर जनसागर लोटला आहे. यानिमित्‍त divyamarathi.com आपल्यासाठी बाबासाहेबांचे दुर्मिळ फोटो घेऊन आले आहे.

  योगा व व्यायाम करतानाचे बाबासाहेबांचे वरील फोटो हे अतिशय दुर्मिळ आहेत. विद्याव्यासंगी बाबासाहेब सर्वांनाच माहिती आहेत. मात्र, 18-18 तास अभ्यास आणि लेखन-वाचनाच्या प्रचंड ताणाने बाबासाहेबांचे आरोग्य संतुलित राहण्यासाठी त्यांना योगा आणि व्यायामाची मदत होत होती.

  पुढील दुर्मिळ फोटोंमधून पाहा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

 • Rare Photos Of Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Special Story

  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्माकडील ओढा फार पूर्वीवासून होता.

 • Rare Photos Of Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Special Story

  विलायतेला जाताना अनुयायांना अभिवादन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

 • Rare Photos Of Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Special Story

  विदेशात असा असायचा बाबासाहेबांचा रुबाब.

 • Rare Photos Of Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Special Story

  बाबासाहेब जसे टाय आणि कोटात रुबाबदार दिसायचे तसेच ते धोतर आणि शर्टही तेवढ्याच आवडीने वापरत होते.

 • Rare Photos Of Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Special Story

  बाबासाहेबांचा हा दुर्मिळ फोटो आहे.

 • Rare Photos Of Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Special Story

  दिल्लीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

 • Rare Photos Of Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Special Story

  विद्यार्थिदशेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

 • Rare Photos Of Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Special Story

  बाबासाहेबांची अनेक भाषणे गाजली आहेत.

 • Rare Photos Of Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Special Story

  बौद्ध धम्माची ओढ बाबासाहेबांना अजिंठा येथे घेऊन आली होती. बाबासाहेबांसोबत त्यांच्या पत्नी माईसाहेबही होत्या.

 • Rare Photos Of Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Special Story

  बाबासाहेबांनी सक्रिय चळवळीत सहभाग घेण्याआगोदर 'मूकनायक' हे वृत्तपत्र सुरू केले होते.

 • Rare Photos Of Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Special Story

  संत गाडगेबाबा आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासोबतचा बाबासाहेबांचा दुर्मिळ फोटो

 • Rare Photos Of Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Special Story

  अनुयायी आणि पत्नी माईसाहेब यांच्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

Trending