आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सव्वाशे वर्षांपूर्वी कसा होता भारत? पाहा त्या काळातील काही दुर्मिळ फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
50 फूट उंचावरून पाण्यात सूर मारताना एक व्यक्ती - Divya Marathi
50 फूट उंचावरून पाण्यात सूर मारताना एक व्यक्ती

स्पेशल डेस्क - भारत देश आपल्या विविधतेने नटलेल्या परंपरांमुळे जगभरात ओळखला जातो. पण भारताचे वैशिष्ट्य आताचे नसून आधीच्या काळापासून आहे. त्याची एक झलक या काही छायाचित्रांमध्ये पाहू शकता. ही छायाचित्रे 20 व्या शतकाच्या सुरुवातीला घेतलेली आहेत. तेव्हा भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती.  

त्या काळच्या भारतावर या छायाचित्रांच्या मदतीने आपल्याला दृष्टिक्षेप टाकता येईल. सोने की चिडिया म्हणून ज्या भारताचा उल्लेख केला जायचा, तो आजपासून सव्वाशे वर्षांपूर्वी कसा दिसत होता, याचे कुतूहल तुम्हालाही असेलच.. चला तर मग या चित्रसफरीला...

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, ही दुर्मिळ छायाचित्रे... 

 

बातम्या आणखी आहेत...