आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जयपुरमध्ये गरब्याची धूम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : शनिवारी दैनिक भास्कर अभिव्यक्ती गरबा महोत्सव खूप रंगांनी सजलेला होता. शेवटच्या दिवशी हजारो लोक गरबा कार्यक्रमात सामील झाले. सुरुवातीला दुर्गा मातेची आराधना केली गेली. यानंतर गरबा आणि मग दांडिया झाला. तरुण तरुणी रंगीत कपड्यांनी सजलेले दिसले. वयस्कर आणि लहान मुलेदेखील एकत्र गरब्याच्या तालावर थिरकले.