आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्यः जाणून घ्या आपल्या राशीसाठी कसा राहील आजचा रविवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज, 26 मे रोजी कालाष्टमीच्या दिवशी धनिष्ठा आणि शततारका नावाच्या नक्षत्रांचा योग जुळून येत आहे. या
नक्षत्रांच्या प्रभावामुळे 12 पैकी 9 राशींसाठी दिवस सामान्य तर उर्वरीत राशींसाठी चांगला राहील. आजच्या दिवशी राहू
काळ सायंकाळी 4.30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राहील. आज जन्म घेणाऱ्यांची राशी कुंभ राहील. कुटुंब, आरोग्य,
व्यवसाय, नोकरी आणि प्रेम संबंधांसाठी कसा राहील आजचा दिवस. जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...