आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवार, 24 एप्रिलला मूळ नक्षत्राचा योग आहे. आज जन्मणाऱ्या बाळांची राशी धनु राहील. आजच्या दिवशी दुपारी 12 ते 1.30 वाजेपर्यंत राहू काळ राहील. तर उर्वरीत दिवस चांगला राहील. एकूणच सर्वच राशींसाठी बुधवारचा हा दिवस सामान्य आणि काही राशींसाठी संमिश्र स्वरुपाचे फळ देणारा ठरू शकतो.
0