आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सध्या धनु राशीमध्ये आहे शनी, 3 राशींवर साडेसाती आणि 2 राशींवर ढय्याचा प्रभाव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन वर्ष 2019 सुरु झाले आहे. यावर्षी शनी धनु राशीमध्ये राहील आणि 30 एप्रिलला वक्री होईल. वक्री म्हणजे उलटा चालू लागले. त्यानंतर 18 सप्टेंबरपासून शनी पुन्हा मार्गी होईल म्हणजे सरळ चालेल. धनु राशीतील शनीमुळे वृषभ आणि कन्या राशीवर ढय्या राहील. वृश्चिक, धनु आणि मकर राशीला साडेसाती राहील. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या राशींवर शनीचा प्रभाव कसा राहील.


वृष
या राशीवर शनीची ढय्या राहील. यामुळे वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो. खर्च वाढेल. घर-कुटुंबात कलह राहील. अशांतीमुळे काम व्यवस्थित करू शकणार नाहीत. धैर्य बाळगल्यास वाईट काळ दूर होऊ शकतो.


कन्या
या राशीच्या लोकांसाठी हे वर्ष लाभ करून देणारे राहील. ढय्यामुळे या वर्षी नोकरीत नवीन संधी मिळतील. धन-संपत्तीमध्ये लाभ होऊ शकतो. घर-कुटुंबात सुखी वातावरण राहील. प्रवास होतील. वाहनावर खर्च होईल.


वृश्चिक 
या राशीच्या लोकांना साडेसाती धनलाभ करून देऊ शकते. घर-कुटुंबात सुख-शांती राहील. खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. प्रवासावर खर्च होईल, ज्यामुळे लाभाची संधी मिळू शकते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन राशींविषयी....