Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | ratnagiri-kokan-sundari

प्रणाली लोंढे कोकणसुंदरी

दिव्य मराठी टीम | Update - May 24, 2011, 06:43 PM IST

कोकणसुंदरी स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील प्रणाली लोंढे हिने कोकणसुंदरीचा किताब पटकाविला.

  • ratnagiri-kokan-sundari

    रत्नागिरी - संस्कृती ग्रुपने आयोजित केलेल्या कोकणसुंदरी स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील प्रणाली लोंढे हिने कोकणसुंदरीचा किताब पटकाविला. अलिबागची पूजा खंदारे ही स्पर्धेत दुसरी आली तर रत्नागिरीची प्रज्ञा चवंड ही तिसरी आली.    स्पर्धेचे उदघाटन रत्नागिरीच्या नगराध्यक्षा राजेश्वरी शेट्ये यांनी केले. यावेळी प्रसिद्ध गायक आणि रत्नागिरीचा सुपुत्र संतोष सावंत याने आपली गाणी सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.Trending