आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणत्या चित्रपटातून असिन आणि रवीनाने केले होते बॉलिवूडमध्ये डेब्यू? जाणून घ्या Facts

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - असिनचा 26 ऑक्टोबरला बर्थडे आहे. आता ती 33 वर्षांची झाली आहे. सध्या असिन लाइमलाइटपासून पुर्णपणे दूर आहे. लग्नानंतर ती फिल्म इंडस्ट्रीपासून दूर झाली. तिने गेल्यावर्षी एका गोंडस मुलीलाही जन्म दिला. असिनचे लग्न मायक्रोमॅक्सचे को-फाऊंडर सोबत झाले आहे. असिनसोबतच आज 'मस्त-मस्त' गर्ल रवीना टंडनचाही वाढदिवस आहे.
रवीनाने 1991 मध्ये बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती. तिला पहिल्या चित्रपटासाठीच फिल्मफेअर मिळाला होता. त्यानंतर रवीनाने बॅक टू बॅक अनेक हिट सिनेमे दिले होते. रवीनाचा शेवटचा चित्रपट 2017 मध्ये आला होता.


 

बातम्या आणखी आहेत...