आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रवीना टंडनचा अनोखा अंदाज, संपूर्ण कुटुंबासोबत पोहोचली आपल्या ड्रायव्हरच्या लग्नात

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

 

बॉलिवूड डेस्कः अभिनेत्री रवीना टंडन रविवारी संपूर्ण कुटुंबासोबत तिच्या ड्रायव्हरच्या लग्नात सहभागी झाली होती. पती अनिल थडानी, मुलगी राशा आणि मुलगा रणवीरसोबत ती पोहोचली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत रवीनाचा अतिशय आकर्षक अंदाज दिसतोय. रवीना काही दिवसांपूर्वी 'नच बलिए' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून झळकली होती. 

रवीनाने छायासाठी डोहाळे जेवणही ठेवले होते.    

बातम्या आणखी आहेत...