आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Raveena Tandon Deleted The Tweets Against Zaira Wasim, Again Tweeted And Said, 'I Am Sorry'

रवीना टंडनने डिलीट केले जायरा वसीमविरुद्ध केलेले ट्वीट, स्पष्टीकरण देऊन म्हणाली - 'मी क्षमस्व आहे...'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 'दंगल' आणि 'सीक्रेट सुपरस्टार' या चित्रपटांमध्ये काम केलेल्या जायरा वसीमने 30 जूनला बॉलिवूड सोडण्याचा निर्णय सांगून सर्वाना हैराण केले होते. तिने फेसबुकसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यांमध्ये सांगितले होते की, मला या क्षेत्रात काम करून आनंद नाही मिळला कारण हे माझ्या धार्मिक विश्वासांमध्ये हस्तक्षेप करत होते. तिच्या या निर्णयामुळे फॅन्स हैरान झालेच पण रवीना टंडनने सोशल मीडियावर जायरा खूप सुनावले होते. आता रवीनाने आपले ट्वीट डिलीट करून जायराची माफी मागितली आहे.  

 

 

ट्विटरवर मागितली माफी... 
रवीनाने एका वेबसाइटच्या न्यूजची लिंक शेअर करून लिहिले, "जर हे खरे आहे आणि तिच्या बॉलिवूड सोडण्यामागे हे कारण आहे की, तिच्यावर दबाव टाकला गेला आहे तर मला जायरासाठी खूप वाईट वाटते आहे. तिला घाबरवून लांबलचक स्टेटमेंट लिहिण्यासाठी दबाव टाकला गेला ? ती अनेक यंगस्टर्सची प्रेरणा आहे. मी तिला साडीचा देऊ इच्छिते. हे पाहिल्यानंतर मी माझ्या पहिल्या ट्वीटसाठी क्षमस्व आहे. कदाचित तिला त्या लोकांनी धमकावले असेल ज्यांना चित्रपट, सिनेमा आणि इंडस्ट्री आवडत नाही. मी माझे पहिले ट्वीट डिलीट करत आहे." 

 

 

आधी केली होती निंदा... 
रवीनाने ट्विटरवर लिहिले होते, ''याने काहीही फरक पडत नाही की, केवळ दोन चित्रपट करणारी लोक बॉलिवूड इंडस्ट्रीविषयी कृतज्ञता व्यक्त करत नाहीत. ज्याने त्यांना सर्वकाही दिले. चांगले झाले असते जर तिने सन्मानाने इंडस्ट्री सोडली असती आणि आपले रिग्रेसिव विचार आपल्याकडेच ठेवले असते.''

बातम्या आणखी आहेत...