आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

India vs Australia दुसऱ्या वन डेमधील जडेजाच्या डायरेक्ट थ्रोचा व्हिडिओ झाला व्हायरल 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ डेस्क - भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्या खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वन डे सामन्यात ऑल राऊंडर रवींग्र जडेजाच्या शानदार फिल्डिंगची करामत पुन्हा एकदा पाहायला मिळाली. त्याने एक डायरेक्ट थ्रो करत ख्वाजा उस्मानला रन आऊट केले. जडेजाच्या या थ्रोचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत भारताला 299 धावांचे आव्हान दिले होते. ते पूर्ण करत भारताने सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे भारताने मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. 


 

 

बातम्या आणखी आहेत...