आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्याजवळ आहेत फाटलेली नोट तर मग घाबरू नका, आता करू शकता रिप्लेस...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अनेक वेळा तुमच्या हातून चुकीने पैसे फाटले जातेत. अशा नोटांना कोणीच घेत नाही आणि मग त्यांना घरात ठेवावे लागते. अशा वेळेस पैसे असूनही तुम्ही काही करू शकत नाहीत, पण आता घाबरण्याचे कारण नाही. आता फाटक्य नोटांना तुम्ही बदलु शकता आणि नवीन नोट घेऊ शकता. तुमच्याकडे 500 किंवा 2000 हजारांची फाटलेली नोट आहे तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे... 

 

बँकेत भरा तुमचे फाटलेले पैसे
या फाटलेल्या नोटांचा उपयोग तुम्ही अनेक ठिकाणी करू शकता. भारतीय रिझर्व बँकेनुसार, जर कोणी बँकेत फाटलेले नोट घेऊन गेले तर बँकेला ते स्वीकार करावे लागतील. त्यामुळे अशा नोटांमुळे घाबरण्याचे कारण नाहीये अशा नोटांना तुम्ही कधीही बदलु शकता. 
 

अकाउंटमध्येही जमा करू शकता
या फाटलेल्या नोटांना तुम्ही बँकेत जमा करू शकता. आरबीआयच्या गाइडलाइंसनुसार, या फाटलेल्या नोटांना परत लोकांना दिल्या जात नाहीत. फक्त अट एकच आहे की, नोट मुद्दामुन फाडलेली नसावी, तरच नोट स्वीकारली जाईल.

 

बातम्या आणखी आहेत...