आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 रुपयांची नवीन नोट, खरी आहे का खोटी असे करा चेक...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- 8 नोव्हेंबर 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा बंद केल्या. त्यानंतर बाजारात नवीन नोटा आल्या. सगळ्यात आधी रिजर्व बँकेने 500 आणि 2000 रूपयांच्या चलनाची सूरूवात केली. त्यानंतर हळु-हळु सगळ्या नोटा बाजारात येउ लागल्या. आता काही दीवसांपुर्वीच रिजर्व बँकेने 100 रूपयाची नवीन नोट सुरू केली आहे. नवीन नोटेच्या नावावर तुम्हाला कोणी खोटी नोट देउ नये, म्हणुन  बँकेने या नोटेचे सेफ्टी फिचर पण सांगितले आहेत. जाणुन घ्या याचे फिचर.
 
कोणत्या साइजची आहे नवीन नोट 
रिजर्व बँकने सांगितले की, 100 रूपयाच्या नवीन नोटेचा आकार 66 एमएम x 142 एमएम असेल. 

 
जर तुम्हाला कोणी 100 रूपयांची नोट दीली तर, सगळ्यात आधी चेक करा हे फिचर 

1. नोट प्रकाशात पाहून 100 चा अंक(denomination) आरपार दिसतो का ते पाहा
2. 100 च्या  अंकासोबत लेटेंट चित्र आहे का ते पाहा 
3. देवनागरी १०० अंक लिहिलेला आहे का ते पाहा 
4. नोटेवर महात्मा गांधींचे चित्र आहे का ते पाहा 
5. बारिक अक्षरात ‘RBI’, ‘भारत’, ‘INDIA’ आणि ‘100’ आहे का ते पाहा 

 

बदलुन जाईल कलर 
6. कलर बदला सोबतच “भारत”, RBI’ सोबत विंडोड सुरक्षा दोर. नोटेला तिरपे करून पाहिल्यावर त्या दोरीचा कलर हिरव्या पासून नीळा होइल.
7. महात्मा गांधीच्या चित्राच्या बाजुला गारंटी खंड, वचन खंड सोबत गवर्नरचे हस्ताक्षर आणि भारतीय रिज़र्व बँकचे चिन्ह 
8. उजव्या बाजुला अशोक स्तंभ  
9. महात्मा गांधी का चित्र और इलेक्ट्रोटाइप (100) वॉटरमार्क 

 
नोटेच्या मागच्या भागाचे फीचर्स 
1. नोटेच्या डाव्या बाजुला मुद्रण वर्ष 
2. स्लोगन आणि स्वच्छ भारत लोगो 
3. भाषा पॅनल 

 

हे आहेत नवीन 100 च्या नोटेचे फिचर

बातम्या आणखी आहेत...