Home | Sports | From The Field | RCB won against KXIP after six lost matches

हुश्श...आता जिंकलाे रे..! बंगळुरुची पंजाबवर 8 गडी राखून मात; काेहली आणि डिव्हिलियर्सची अर्धशतकी खेळी

वृत्तसंस्था | Update - Apr 14, 2019, 09:46 AM IST

सलगच्या सहा पराभवांनंतर ताेफेच्या ताेंडी असलेल्या विराट काेहलीने शनिवारी सुटकेचा नि:श्वास साेडला

  • RCB won against KXIP after six lost matches
    सलगच्या सहा पराभवांनंतर ताेफेच्या ताेंडी असलेल्या विराट काेहलीने शनिवारी सुटकेचा नि:श्वास साेडला. त्याच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने माेहाली येथील मैदानावर यजमान किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव केला. बंगळुरूने ८ गड्यांनी सामना जिंकला. पंजाबने दिलेले १७४ धावांचे लक्ष्य बंगळुरूने दाेन गड्यांच्या माेबदल्यात गाठले. काेहली (६७) व डिव्हिलियर्सने (५९) विजयश्री खेचून आणली.

Trending