आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुश्श...आता जिंकलाे रे..! बंगळुरुची पंजाबवर 8 गडी राखून मात; काेहली आणि डिव्हिलियर्सची अर्धशतकी खेळी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलगच्या सहा पराभवांनंतर ताेफेच्या ताेंडी असलेल्या विराट काेहलीने शनिवारी सुटकेचा नि:श्वास साेडला. त्याच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने माेहाली येथील मैदानावर यजमान किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव केला. बंगळुरूने ८ गड्यांनी सामना जिंकला. पंजाबने दिलेले १७४ धावांचे लक्ष्य बंगळुरूने दाेन गड्यांच्या माेबदल्यात गाठले. काेहली (६७) व डिव्हिलियर्सने (५९) विजयश्री खेचून आणली.
बातम्या आणखी आहेत...