आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाययोजना हवी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महापालिका वा नगरपालिकेसारख्या यंत्रणा कसे काम करतात याचे उत्तम उदाहरण म्हणून ठाण्यातील घटनेकडे पाहावे लागेल. ठाण्यातील कृष्ण निवास इमारत कोसळून झालेल्या अपघातात १२ जण ठार झाल्याच्या घटनेने ही बाब प्रकर्षाने लक्षात आली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडे त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या शिकस्त इमारतींची यादी असते. परंतु वर्षभर आणि एखादी दुर्घटना होईपर्यंत या संस्था काहीही करीत नाही.
बातम्या आणखी आहेत...