आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत अब्जाधीशांचे गुमनाम भाऊ-बहीण, लाइमलाइटपासून कायमच राहतात दूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीता अंबानींची बहीण ममता दलाल - Divya Marathi
नीता अंबानींची बहीण ममता दलाल

नवी दिल्ली - अंबानी, अदाणी, मित्तल, प्रेमजी यांच्याबाबत सर्वांनाच सर्वकाही माहिती आहे. पण या सर्वांच्या भाऊ बहिणींबाबत कधी फार चर्चा होत नाही. अब्जाधीशांच्या इमेजच्या मागे त्यांच्या भावा बहिणींची पर्सनालिटी लपली आहे. पण हे सर्वदेखिल मोठी कामे करत आहेत. फक्त लो प्रोफाइल राहिल्याने मीडियात त्यांच्याबाबत फारशी चर्चा होत नाही. चला तर मग जाणून घेऊयात अशा अब्जाधींच्या भावा बहिणींबाबत. 


नीता अंबानींची बहीण ममता दलाल
नीता अंबानींची लहान बहीण आहे ममत दलाल. नीत अंबाणींच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्या टिचर आहेत. बहिणीच्या शाळेसोबतच त्या संलग्न आहेत. शाळेतील केजीच्या मुलांना त्या शिकवतात. ममता दलाल अनेकदा इव्हेंट आणि पार्टीजमध्ये बहिणीबरोबर झळकत असतात. पण त्या बहीण नीता अंबानींच्या तुलनेत फार लो प्रोफाइल राहतात. त्यांनी शाळेत शाहरुख खानची मुलगी सुहाना आणि सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला शिकवले आहे. 

 
पुढे वाचा, रिशद प्रेमजीबाबत..

 

बातम्या आणखी आहेत...