आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारखे अपयश येतेय! तर मग हे तुमच्यासाठीच आहे.. वाचल्यानंतर बदलून जातील तुमचे विचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यश आणि अपयश या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत असे म्हटले जाते. अपयशातून बरेच काही शिकून यश पादाक्रांत करायचे असते असेही म्हटले जाते. पण अनेकदा सततच्या अपयशाने खचून जाऊन आपण जीवनामध्ये निराशेच्या कवेत जायला लागतो. पण अपयश ही खरंच एवढी मोठी गोष्ट आहे का, की जी आपल्या धैर्यालाच आव्हान देऊ शकेल. याचं उत्तर खरं तर नाही असंच आहे. पण अशा प्रकारे सांगितलं तर लोक भाषण नको, बोलायला काय लागतं असं म्हणतात. त्यामुळे एका खऱ्या खुऱ्या कथेतून किंवा चरित्रातून आम्ही तुम्हाला हे पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही स्टोरी वाचल्यानंतर तुम्हालाही ते नक्की पटेल आणि तुम्हीही ते इतरांना शेअर कराल यात शंका नाही.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा एका मुलाच्या जीवनाची कथा.. शेवटाने मिळेल आश्चर्याचा धक्का...

बातम्या आणखी आहेत...