आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Real Estate Rich List 2019; Mangal Prabhat Lodha Is On Top With Rs 31,960 Crore Wealth

भाजप नेते आणि मॅक्रोटेक डेव्हलपर्सचे फाउंडर मंगल प्रभात लोढा सगल तिसऱ्यांदा बनले देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर, संपत्ती तब्बल 31 हजार 930 कोटी रुपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डीएलएफचे वाइस चेयरमॅन राजीव सिंह दुसऱ्या नंबरवर, नेटवर्थ 25 हजार 80 कोटी रुपये

मुंबई- मॅक्रोटेक डेव्हलपर्सचे फाउंडर आणि भाजप नेते मंगल प्रभात लोढा देशातील सर्वात श्रीमंत रिअल एस्टेट डेव्हलपर्स बनले आहेत. लोढा फॅमिलीची नेटवर्थ 31 हजार 930 कोटी रुपयांवर पोचली आहे. देशातील 100 सर्वात श्रीमंत डेव्हलपरच्या ग्रोहे हुरुन इंडिया रिअल एस्टेट रिच लिस्ट 2019 मध्ये लोढा फॅमिली सगल तीन वर्षांपासून टॉपवर आहे. डीएलएफचे वाइस चेयरमॅन राजीव सिंह 25 हजार 80 रुपयांच्या नेटवर्थसह दुसऱ्या नंबरवर आहेत तर तिसऱ्या नंबरव बंगळुरूचे एम्बेसी ग्रुपचे चेयरमॅन आणि एमडी जितेंद्र विरवानी आहेत. त्यांची नेटवर्थ 24 हजार 750 कोटी आहे.

देशातील टॉप 10 श्रीमंत बिल्डर्स

देश के 10 सबसे अमीर बिल्डर

नाव/कंपनी/शहरनेटवर्थ
मंगल प्रभात लोढा अँड फॅमिली, मॅक्रोटेक डेव्लहपर्स (मुंबई)31,960
राजीव सिंह, डीएलएफ (दिल्ली)25,080
जितेंद्र विरवानी, एम्बेसी (बंगळुरू)24,750
निरंजन हीरानंदानी, हीरानंदानी कम्युनिटीज (मुंबई)17,030
चंद्रू रहेजा अँड फॅमिली, के रहेजा (मुंबई)15,480
विकास ओबेरॉय, ऑबेरॉय रियलिटी (मुंबई)13,910
राजा बागमाने, बागमाने डेवलपर्स (बंगळुरू)9,960
सुरेंद्र हीरानंदानी, हाउस ऑफ हीरानंदानी (मुंबई)9,720
सुभाष रुनवाल अँड फॅमिली, रुनवाल डेव्हलपर्स (मुंबई)7,100
अजय पीरामल अँड फॅमिली, पीरामल रियलिटी (मुंबई)6,560

> रिअल एस्टेट सेक्टरमध्ये देशातील 100 मोठ्या व्यावसायिकांची एकूण नेटवर्थ 2.77 लाख कोटी रुपये आहे. रिअल एस्टेट रिच लिस्टमध्ये या वर्षी तीन शहर- मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूच्या डेव्हलपरचा वाटा 75% आहे.  > यावर्षी 6 रिअल एस्टेट कंपन्यांची विक्री 2,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि 20 कंपन्यांची 1,000 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. लोढा फॅमिलीची मॅक्रोटेक डेव्हलपर्सचे 31 मार्चपर्यंत 40 प्रोजेक्ट सुरू होते. > मंगल प्रभात लोढा भाजप मुंबईचे अध्यक्ष आहेत. लोढा फॅमिलीची नेटवर्थ मागील एका वर्षात 18% वाढले आहे. त्यांची नेटवर्थ इतर 99 जणांच्या एकूण नेटवर्थच्या 12% बरोबरीने आहे. दुसऱ्या नंबरवर असलेले राजीव सिंह यांची नेटवर्थ मागील एका वर्षात 42% वाढली. (देश, विदेश आणि मनोरंजनासह आपल्या शहरातील अपडेट बातम्यांसाठी इंस्टॉल करा Divya Marathi App)

बातम्या आणखी आहेत...