Home | Jeevan Mantra | Teerath Darshan | Real Head Of Lord Ganesha Is Here On Earth

महादेवाने कापल्यानंतर कुठे पडले होते श्रीगणेशाचे शिर, या गुहेत मिळते उत्तर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 17, 2018, 12:01 AM IST

हिंदू धर्मामध्ये श्रीगणेशाला प्रथम पूज्य मानण्यात आले आहे. श्रीगणेशाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत.

 • Real Head Of Lord Ganesha Is Here On Earth

  हिंदू धर्मामध्ये श्रीगणेशाला प्रथम पूज्य मानण्यात आले आहे. श्रीगणेशाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. असे सांगितले जाते की, एकदा महादेवाने क्रोधामध्ये गणेशाचे शीर धडापासून वेगळे केले होते. त्यानंतर पार्वतीच्या सांगण्यावरून महादेवाने गणेशाला हत्तीचे शीर बसवले परंतु जे मस्तक शरीरापासून वेगळे झाले होते ते महादेवाने एक गुहेत ठेवले होते.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या गुहेशी संबंधित इतर काही खास रहस्य...

 • Real Head Of Lord Ganesha Is Here On Earth
  गुहेमध्ये स्थापित शिळारुपी गणेशाचे मस्तक

  दगड सांगतो केव्हा होणार कलियुगाचा अंत

  उत्तराखंड येथील पिथोरागढ स्थित पाताळ भुवनेश्वर गुहा भक्तांच्या आस्थेचे केंद्र आहे. हे गुहा विशालकाय पर्वताच्या जवळपास 90 फूट आत आहे. मान्यतेनुसार या गुहेचा शोध आदिशंकराचार्य यांना लागला होता. या गुहेमध्ये चारही युगांचे प्रतीक असलेले चार दगड स्थापित आहेत. यामधील एक दगडाला कलियुगाचा दगड मानले जात असून हा दगड हळू-हळू वर उचलल्या जात आहे. मान्यतेनुसार, ज्या दिवशी हा दगड छतापर्यंत पोहोचेल त्या दिवशी कलियुगाचा अंत होईल.

 • Real Head Of Lord Ganesha Is Here On Earth
  गुहेमध्ये असलेला कलियुग रूपातील दगड

  महादेवाने येथे 108 पाकळ्या असलेल्या कमळाची केली आहे स्थापना

  पाताळ भुवनेश्वर गुहेमध्ये भगवान श्रीगणेशाच्या शिळारुपी मस्तक मूर्तीच्या ठीक वर 108 पाकळ्या असलेले शवाष्टक दल ब्रह्मकमळ सुशोभित आहे. या कमळातून निघणारे पाणी श्रीगणेशाच्या शिळारुपी मस्तकावर टपकत राहते. महादेवाने हे ब्रह्मकमळ या ठिकाणी स्थापित केल्याचे मानले जाते.

 • Real Head Of Lord Ganesha Is Here On Earth

  गुहेमध्ये स्थापित शिवलिंग

  या ठिकाणी केदारनाथ, बद्रीनाथ आणि अमरनाथ यांचेही दर्शन होते. बद्रीनाथ येथे बद्री पंचायतच्या शिळारुपी मूर्ती असून यामध्ये यम-कुबेर, वरुण, लक्ष्मी, गणेश तसेच गरुड यांचा समावेश आहे. तक्षक नागाची आकृतीसुद्धा गुहेत दिसते. या पंचायतीच्या वरील भागात बाबा अमरनाथची गुहा असून दगडाच्या मोठमोठ्या जटा पसरलेल्या दिसतात. गुहेत काळभैरवाचेसुद्धा दर्शन होते. असे मानले जाते की, जो व्यक्ती काळभैरवाच्या मुखातून गर्भात प्रवेश करून शेपटीपर्यंत पोहोचतो त्याला मोक्ष प्राप्त होतो.

 • Real Head Of Lord Ganesha Is Here On Earth

  गुहेमध्ये स्थापित शेषनागाची मूर्ती

 • Real Head Of Lord Ganesha Is Here On Earth

  श्रीगणेशाच्या मस्तकावर स्थापित 108 पाकळ्यांचे कमळ

 • Real Head Of Lord Ganesha Is Here On Earth

  आतमधून अशी दिसते गुहा.

 • Real Head Of Lord Ganesha Is Here On Earth

  गुहेमध्ये स्थापित हंसाची नैसर्गिक मूर्ती

 • Real Head Of Lord Ganesha Is Here On Earth

  भुवनेश्वर गुहेतील कामधेनुचा स्तन.

 • Real Head Of Lord Ganesha Is Here On Earth

  आतमधून अशी दिसते गुहा.

 • Real Head Of Lord Ganesha Is Here On Earth

  गुहेमध्ये स्थापित शिळेपासून तयार झालेल्या महादेवाच्या जटा

 • Real Head Of Lord Ganesha Is Here On Earth

Trending