आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी काळी फेसबुकवर व्हायरल झाले होते हे Photos, जाणून घ्या सत्यता...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क- सोशल साइट्सवर रोज अनेक फोटोज शेअर केले जातात. आज आम्ही तुम्हाला अशा काही फोटोज बद्दल सांगणार आहोत ज्यांना फेसबूकवर लाखोवेळेस शेअर करण्यात आले आहे, पण त्यामागची सत्यता वेगळीच आहे. 5 फूटच्या महिलेने दिला मोठ्या बाळाला जन्म.

काही दिवसापूर्वी हा फोटो फेसबूकवर शेअर झाला होता. यात एका 5 फूटाच्या महिलेने मोठ्या आकाराच्या बाळाला जन्म दिल्याचे सांगितले होते. त्या फोटोसोबत असे कॅप्शन लिहीले होते की, जर तुम्ही या फोटोला शेअर नाही केले तर तुमच्या सोबत काहीतरी वाईट घडेल. पण हे सगळे खोटे होते. हा एक फोटोशॉप केलेला फोटो होता. खऱ्या आयुष्यात इतके मोठे बाळ जन्माला येणे शक्य नाही.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा असेच काही फोटोज, जे खरे दिसतात पण ते खोटे, फोटोशॉप केलेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...