आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमीने भारतीय बाजारात दोन नवीन स्मार्टफोन रियलमी एक्स आणि रियलमी-३ आय लाँच करण्याची घोषणा केली आहे. रियलमी एक्समध्ये पॉपअप सेल्फी कॅमेरा आहे. रियलमी एक्समध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंटची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन ७१० प्रोसेसर आणि ३७६५ एचएएचची बॅटरी आहे. रियलमी एक्सचा सेल कंपनीची वेबसाइट आणि ऑनलाइन मार्केटप्लेस फ्लिपकार्टवर २४ जुलै रोजी दुपारी १२ वाजता सुरू होईल. वास्तविक, “हेट टू वेट’ नावाचा एक मिनी सेल १८ जुलै रोजी रात्री आठ वाजता
सुरू होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.