आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये Stipendiary Trainees साठी होत आहे भरती, अशी असेल भरतीची प्रक्रिया

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क - भाभा अणुसंशोधन केंद्राने (BARC)Stipendiary Trainees (Category - II)च्या विविध पदांकरिता ट्रेनिंगसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. सर्व अटींची पुर्तता करणारे इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.

 

अर्ज करण्याची तारीख 
या पदांसाठी 8 जुलै 2019 पासून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. 7 ऑगस्ट अर्च करण्याची शेवटची तारीख आहे. 


एकूण पदे : 48
प्लांट ऑपरेटर : 7
प्रयोगशाळा सहायक : 4
फिटर : 12 
वेल्डर : 2 
याशिवाय इलेक्ट्रिशियन आणि मेकॅनिक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

 

पात्रता :
प्लांट ऑपरेटर : विज्ञान शाखेसह 60 टक्क्यांनी बारावी उत्तीर्ण.
प्रयोगशाळा सहायक : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयासाह 60 टक्क्यांनी बारावी उत्तीर्ण.
एससी, ओबीसी, यूआर आणि ईडब्ल्यूएसच्या नियमानुसार आरक्षण देण्यात येईल.

 

ट्रेनिंगचा कालावधी : 2 वर्षे

वेतन :
पहिल्या वर्षी 10,500 रुपये प्रति महिना
दुसऱ्या वर्षी 12500 रुपये प्रति महिना


वयाची अट
किमान 18 वर्षे, कमाल 22 वर्षे
नियमानुसार वयाच्या अटीत सुट देण्यात येईल.


शारिरीक पात्रता
अर्जदाराची उंची किमान 160 cm
वजन किमान 45.5 kg


निवड
प्राथमिक परीक्षा, अॅडव्हान्स चाचणी आणि कौशल्य चाचणीवरून अर्जदाराची निवड करण्यात येणार आहे. 


नोकरीचे ठिकाण 
न्यूक्लिअर रिसायकल बोर्ड(एनआरबी) कलपक्कम 
न्यूक्लिअर रिसायकल बोर्ड(एनआरबी) तारापूर 


अधिक माहितीसाठी भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या 

बातम्या आणखी आहेत...