आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Redmi K30 Series To Be Launched On December 10, Xiaomi's First Phone To Get Dual Punch Hole Camera

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

10 डिसेंबरला लॉन्च होईल रेडमी K30 सीरीज, डुअल पंच होल सेल्फी कॅमरा असलेला श्याओमीचा पहिला फोन  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो क्रेडिट: weibo - Divya Marathi
फोटो क्रेडिट: weibo

गॅजेट डेस्क- चीनी टेक कंपनी श्याओमी, 10 डिसेंबरला चीनमध्ये रेडमी K30 स्मार्टफोन सीरीज ऑफिशियली लॉन्च करणार आहे. सोमवारी रेडमीचे जनरल मॅनेजर लू वाइबिंगने चीनी साइट वीबोवरुन पोस्ट करुन याची माहितीद दिली. या सीरीजमध्ये रेडमी के-30 आणि के-30 प्रो स्मार्टफोन लॉन्च होतील. या नव्या फोनमध्ये डुअल पंच-होल कॅमरा सेटअप आहे. पुढील वर्षी याची विक्री भारतात होईल.या वर्षी श्याओमी रेडमी K-सीरीजचे दोन स्मार्टफोन के-20 आणि के-20 प्रो आधीच भारतात लॉन्च झाले आहेत. भारतात के-20 किंमत 21,999 रुपये तर के-20 प्रोची किंमत 27,999 रुपये आहे.

रेडमी के-30 प्रोमध्ये मिळेल स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर आणि 30W फास्ट चार्जिग
 
वीबो पोस्टनुसार, रेडमी के-30 सीरीजमध्ये 5-जी सपोर्ट मिळेल, यासोबतच डुअल मोड नेटवर्क सपोर्ट मिळेल, म्हणजेच यात स्टँडअलोन (एसए) आणि नॉन-स्टँडअलोन (एनएसए) 5-जी नेटवर्कची सुविधा मिळेल. श्याओमीच्या या सीरीजमध्ये पंच होल कॅमरा सेटअप मिळेल, जो डिस्प्लेच्या उजव्या बाजुला असेल. 

रेडमी K30 सीरीजचे स्पेसिफिकेशन
 
रेडमी के-30 आणि के-30 प्रो मध्ये एमआययूआय 11 विद अँड्रॉयड 10 स्पोर्ट मिळेल. काही दिवसांपूर्वीच रेडमी के-30 ला चीन 3C ने सर्टिफिकेशन जिले आहे, ज्यामुळे हे पक्के झाले आहे की, यात 30 वॉट फास्ट चार्जिग सपोर्ट मिळेल. तसेच, फोनमध्ये 6.66 इंच फुल एचडी प्लस, 1080x2400 पिक्सल रेझोल्यूशन असलेला डिस्प्ले मिळेल.

बातम्या आणखी आहेत...